Macron on Gaza : आतंकवादाशी लढणे, याचा अर्थ गाझाला नष्ट करणे नव्हे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
आतंकवादाचा विरोध करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गाझा पट्टीला नष्ट करणे अथवा नागरिकांना लक्ष्य करणे, अशा विचारांना आपण कुठेही थारा द्यायला नको.
आतंकवादाचा विरोध करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गाझा पट्टीला नष्ट करणे अथवा नागरिकांना लक्ष्य करणे, अशा विचारांना आपण कुठेही थारा द्यायला नको.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलच्या दौर्यावर आहेत. या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
या बोगद्यांमध्येच इस्रायलमधून पकडण्यात आलेल्या ओलिसांना ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयी इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका
‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भयानक आक्रमण केल्यानंतर आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी ‘क्रिप्टो’ चलनाचा करण्यात येणारा वापर समोर आला आहे.
आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ओलिसाला आम्ही जिवंत सोडू शकत नाही, अशी धमकी हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबैदा याने दिली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर जगभरातून गाझातील नागरिकांना साहाय्य म्हणून विविध जीवनोपयोगी साहित्य पाठवण्यात आले होते. हे साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले, अशी माहिती इस्रायलने दिली.
हमासच्या अनेक आतंकवाद्यांनी पत्करली शरणागती !
कतार सरकारने केलेले प्रयत्न आणि युद्ध करणार्या दोन्ही पक्षांनी मानवतेविषयी दाखवलेली आस्था यांमुळे गाझा येथे सध्या काही काळापुरता युद्धविराम घोषित झाला; परंतु ही स्थिती काही तेवढी समाधानाची नाही.
आतंकवादी संघटना हमासला आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाक जवळचा वाटणारच. जगभरातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकला नष्ट करण्यातच जगाचे भले आहे !