Journalist HAMAS Commander : ‘अल् जझीरा’चा पत्रकार निघाला हमासचा वरिष्ठ कमांडर ! – इस्रायल

‘अल् जझीरा’वर भारताने यापूर्वीच बंदी घातली आहे. अशा वृत्तवाहिन्यांवर आता जगानेच बंदी घालणे आवश्यक आहे !

Saudi Arabia On Palestine : पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देईपर्यंत इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणार नाही !

सौदी अरेबियाने अमेरिकेला केले स्पष्ट !

व्यापारी जहाजांना लक्ष्य करणारी येमेनची ‘हुती’ आतंकवादी संघटना कोण आहे ?

इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्‍या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.

Netanyahu Hamas: इस्रायलला हमासचा अंत हवा आहे! – पंतप्रधान नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील. 

Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांनी अमेरिकी नौकेवर डागल्या ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

येमेनच्या हुती बंडखोरांनी २४ जानेवारी या दिवशी मध्य-पूर्वेतील एडनच्या खाडीत अमेरिकेच्या एका नौकेवर आक्रमण केले.

UNSC India : इस्रायल-हमास संघर्षामुळे समुद्री व्यापार असुरक्षित !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे वक्तव्य

विजयाखेरीज आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही ! – नेतान्याहू

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला १०९ दिवस झाले असून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युद्ध थांबवायचे नाही. हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूत्रावर नेतान्याहू म्हणाले की, आमच्याकडे विजय सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही.

लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचा हैदोस !

सध्या इस्रायल आणि हमास यांचे युद्ध चालू असून ते थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. या युद्धात आता हुती बंडखोर किंवा आतंकवादी यांनी प्रवेश केला आहे. ते लाल सुमुद्रात व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांच्या ..

इराणचे इराकमधील ‘मोसाद’च्या तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण, ४ ठार !

इराणच्या विशेष सैन्याने इराकमधील इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’च्या कार्यालयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

Hezbollah:हिजबुल्लाचा नायनाट करण्याचाही इस्रायलचा निश्‍चय !

इस्रायलने प्रथम उत्तर गाझामध्ये रहाणार्‍या लोकांना आक्रमणांपासून वाचण्यासाठी दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर दक्षिण गाझामध्येही आक्रमणे केली.