‘हिंदु धर्म’ हा या राष्ट्राचा प्राण आहे. त्याचे अस्तित्व आणि त्याचा गौरवशाली इतिहास ही त्याची प्रेरणा अन् त्याचे जीवन आहे. आणखी एक सूत्र, म्हणजे हिंदु जो पैसा मंदिरात अर्पण स्वरूपात देतात, त्याचा विनियोग अधिकतर ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठीच केला जातो. उदा. कर्नाटकातील एका मंदिरात वर्ष २००२ मध्ये ७२ कोटी रुपये अर्पण मिळाले होते. त्यांतील ५० कोटी रुपये मदरसे आणि हज यात्रेसाठी वापरले, तर १० कोटी चर्चला दिले. यावरून आपल्या लक्षात येईल की, हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्तूस्थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावी लागतील.’ – श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश