America Election : जो बायडेन यांनी हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता !
मे ते सप्टेंबर २०२४ मध्ये होणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक !
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत अहवालातील माहिती
मे ते सप्टेंबर २०२४ मध्ये होणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक !
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत अहवालातील माहिती
भारतातील किती हिंदु खासदारांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली आहे ?
एखाद्या देशात मुसलमान बहुसंख्य झाले, तर काय होते, याचे अफगाणिस्तान हे प्रत्यक्ष उदाहरण ! भविष्यात पाक आणि बांगलादेश येथेही हिंदूंची स्थिती हीच होणार आहे आणि या देशांकडून भारताने धडा घेतला नाही, तर पुढील काही दशकांनंतर भारतातही ही स्थिती आली, तर आश्चर्य वाटू नये !
संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ?
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील होली ट्रिनिटी चर्च स्कूल येथे एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी त्याच्या चेहर्यावर थिनर (रंगकामासाठी वापरण्यात येणारे द्रव) ओतले. हिंदूंच्या विरोधामुळे शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आले.
‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला.
जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि येथील धर्म त्यांचे वाटत नाहीत !
‘हिंदुत्व’ शब्दाला इंग्रजीत ‘हिंदुइझम्’ असा शब्द वापरणे, हा हिंदुत्वाच्या चांगुलपणावर आक्रमणासारखा आहे. ‘हिंदुत्वा’ला ‘हिंदुनेस’ असेही म्हटले जाऊ शकते’, असा प्रस्ताव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये संमत करण्यात आला.
काँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच !
जर नास्तिक जाहीर व्यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यांमधून स्वतःच्या नास्तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्तिकांनी स्वतःची आस्तिकता दाखवली, तर बिघडले काय ?