किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत गोव्यात ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना !
७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत
७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत
जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !
धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
विशाळगडाचे जतन व्हावे यासाठी कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव संस्थेने केला आहे.
रा.स्व. संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता ध्रुतीमन जोशी यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला.
हिंदुद्वेष्ट्यांचा वैचारिक आतंकवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदुत्वनिष्ठ आयोजकांचे अभिनंदन !
म्हैसुरू जिल्ह्यात ३१५ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवण्यात आले असून त्यात ९३ हिंदु धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
शिकागो येथील परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचाराचा प्रयत्न असतांना स्वामी विवेकानंद यांनी तेथे हिंदुत्वाचा झेंडा फडकावला. नेहरूंच्या काळापासून काँग्रेस, साम्यवादी यांनी हिंदूंची अवहेलना केली आहे. जे.एन्.यू., अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथे उघडपणे हिंदुविरोधी प्रचार केला जातो.
हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांना निवेदन देण्याची वेळ का येते ? बेपारी गल्ली येथे गोहत्या होत आहे हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?, कि पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम !