बुरखा महिलांच्या अपमानाचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन
बुरखा हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. खरे सांगायचे, तर महिलांसाठी हे जितके अपमानास्पद आहे, त्याहूनही अधिक ते पुरुषांसाठी आहे.
बुरखा हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. खरे सांगायचे, तर महिलांसाठी हे जितके अपमानास्पद आहे, त्याहूनही अधिक ते पुरुषांसाठी आहे.
काँग्रेसच्या नेत्याने २ दिवसांपूर्वीच ‘हिजाबला विरोध करणार्यांचे तुकडे तुकडे करू’ असे म्हटले होते आणि त्यानंतर ही हत्या होते, याची चौकशी झाली पाहिजे ! कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांची हत्या होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिजाबच्या माध्यमातून भारताचे ‘इस्लामिक राष्ट्र’ करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उधळले पाहिजे !
कर्नाटक सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा प्रकारची कठोरता दाखवल्यावरच कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर वचक बसेल !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची केंद्र सरकारकडे मागणी
महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी
शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्यांनी देशातूनही निघून जावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करणार्या अशा काँग्रेसी नेत्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
अशी ठाम भूमिका घेणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांचे अभिनंदन !