महाविद्यालयाने हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस बसण्याची अनुमती नाकारली !
न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्या धर्मांध विद्यार्थिनींनी भविष्यात कायदाद्रोही वर्तन करून समाजाची शांतता बिघडवल्यास आश्चर्य ते काय ?
न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्या धर्मांध विद्यार्थिनींनी भविष्यात कायदाद्रोही वर्तन करून समाजाची शांतता बिघडवल्यास आश्चर्य ते काय ?
कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !
हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.
बुरख्याची चाल ही एक अत्यंत अडाणी, अडगळीची विद्रूप रूढी आहे. ती मागच्या छप्पन्न पोथ्यांतून आली असली, तरी ती आज टाकली पाहिजे, हे हिंदी मुसलमानांच्या ध्यानात आले नसले, तरी जगातील प्रगत मुसलमानांच्या ध्यानात आलेले आहे.
हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ एका महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींनी १ जानेवारीला सी.एफ्.आय. या संघटनेच्या पत्रकार परिषदेत स्वतःची बाजू मांडली होती.
मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये. – ‘हिजाब’ वादावर सद्गुरु जग्गी वासुदेव
पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !
याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
परांडे पुढे म्हणाले की, हिजाब धर्माला आवश्यकच आहे, तर आतापर्यंत मुसलमान महिला हिजाब घालत नव्हत्या. त्या काय धर्मविरोधी आचरण करत होत्या का ?
हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्यास धजावतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.