पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी पू. शिवाजी वटकर यांनी लिहिलेला लेख आणि कविता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झाल्यावर त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) २७ व्या वर्षी संतपदी आरुढ झाल्या. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेला वयाच्या ३० व्या वर्षी त्यांची आध्यात्मिक पातळी ७६ टक्के होती…

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी पू. शिवाजी वटकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनच्या देवद आश्रमामध्ये पू. अश्विनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना देवद आश्रमातील संत अन् काही ….

चिकाटी, शिकण्याची वृत्ती आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ या गुणांमुळे वयाच्या ७४ व्या वर्षी केवळ ३ मासांतच प्राथमिक संकलन शिकणारे देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर !

सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संत सहवासामध्ये लक्षात आलेले दैवी गुण येथे देत आहे.

परम पूज्यांच्या रूपे श्रीविष्णु अवतरले ।

साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।

साधकांना स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे जायला शिकवून मोक्षापर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत असणे

अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ मास्लो यांचा ‘मानवाच्या गरजेचा प्राधान्यक्रम आणि स्वयंप्रेरणा’ याविषयीचा सिद्धांत अन् कलियुगातील मानवाच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचे तुलनात्मक विश्‍लेषण !

वर्ष १९४३ मध्ये अमेरिकेतील मानसशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री. अब्राहम मास्लो यांनी ‘मनुष्य जीवनातील प्राधान्यक्रमाने आवश्यकता कोणत्या आहेत ?’, याविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला होता.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आगमन झाल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून चैतन्य कसे कार्य करते ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘१५.९.२०१९ ते २१.९.२०१९ या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यासाठी होत्या. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया पू. दाभोलकरकाकांच्या चरणी ।

पू. दाभोलकरकाका देवदच्या संतमाळेतील संतरत्न शोभती ।
अंतर्मुख राहूनी ते मौनातूनी आम्हाला शुभाशीर्वाद देती ॥

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत साधकांनी चूक स्वीकारण्यासंदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत . . .