पू. शिवाजी वटकर यांनी रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले शेषशायी महाविष्णु असल्याचे अनुभवणे !
‘३०.३.२०२० या दिवसापासून मी ‘सायटिका, म्हणजे पायाची नस (नाडी) आखडणे’, या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळे मला बसता किंवा चालता येत नाही. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घेण्याविषयी समुपदेशन केले आहे.