‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.