दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥

गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ।

न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥

‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।

परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥

अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ।

‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.

प.पू. काणे महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज नारायणगाव येथे अभिषेकाचे आयोजन !

प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच आज तृतीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संदर्भातील सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांच्या आठवणी, शिकायला मिळाली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत. . .