Serum Institute : भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या विरोधातही याचिका प्रविष्ट (दाखल) होणार !
कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामाचे प्रकरण
कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामाचे प्रकरण
आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.
मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो.
‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.
महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचा दावा
एम्.डी.एच्. आस्थापनाने हाँगकाँग आणि सिंगापूर यांचे दावे फेटाळले !
उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.
आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते. आज आपण आपल्या शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते ? ते समजून घेणार आहोत.
एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती !