संपादकीय : ‘रेडीमेड’ रोग !
समाजव्यवस्थेला संस्कृतीविहीन करणारा पालट अधोगतीला कारणीभूत असल्याने तो रोखण्यासाठी संस्कृती टिकवणे महत्त्वाचे !
समाजव्यवस्थेला संस्कृतीविहीन करणारा पालट अधोगतीला कारणीभूत असल्याने तो रोखण्यासाठी संस्कृती टिकवणे महत्त्वाचे !
प्लास्टिकमुळे आरोग्याची सर्व प्रकारे हानी होत आहे, हे जर स्पष्ट झाले आहे, तर आता त्यावर जागतिक स्तरावर बंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !
‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या नामांकित आस्थापनांच्या मसाल्यांचा समावेश
मसाले अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सिंगापूरच्या नियमांनुसार ऑक्साईडचा वापर करण्यास अनुमती आहे; परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यामध्ये त्याचे असलेले अधिक प्रमाण ग्राहकांसाठी संभाव्य आरोग्य धोक्यात आणते.
महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.
जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्या पदार्थांमध्ये नसते साखर !
अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !
न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !
अशी माहिती ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) डॉक्टरांनी दिली आहे.
मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टील किंवा चांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या द्याव्यात. त्याही प्रतिदिन स्वच्छ करायला हव्यात; कारण लहान मुले बाटलीला तोंड लावून पाणी पितात.