तत्त्वनिष्ठ आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणारे श्री. संदीप शिंदे अन् गुरूंप्रती अपार भाव असणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !
रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …