सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’ अशी प्रार्थना तळमळीने करा ! हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या ! 

मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते.

सनातनच्या ३ गुरूंवरील श्रद्धा न्यून झाल्याने साधकाला त्याचा अहंभाव वाढल्याची झालेली जाणीव आणि त्याबद्दल त्याने केलेली क्षमायाचना !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण आहेत’, याचा विसर पडल्याने श्रद्धा न्यून होऊन साधकाचा अहंभाव वाढणे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

एखाद्या जिवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते, तेव्हा त्याच्या बाह्य रूपावरून सामान्य व्यक्तीला त्याच्यातील भेद कदाचित लक्षात येणार नाही; पण सूक्ष्मातून जाणणार्‍याला त्याच्यातील पालट लक्षात येतात.

प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चैतन्यमय गाडीच्या संदर्भात साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’

सनातन वैदिक हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’

साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’

ज्ञानवापी मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळण्याचा दिवस दूर नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा प्रवक्ता, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस

हिंदु जनजागृती समिती, म्हणजे धर्मकार्याचा वटवृक्ष आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. हिंदु जनजागृती समिती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी रुग्ण साधकांचा केवळ शारीरिक स्तरावर विचार न करता मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्यास सांगणे

आता वैद्यकी (डॉक्टरी) केवळ रुग्णाच्या शरिराची नाही, मन आणि अध्यात्म (आध्यात्मिक स्थिती) यांचीही ! सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेजमध्ये) वैद्यांना (डॉक्टरांना) हे शिकवले पाहिजे…

धर्माचरण करणारा आणि गुरूंप्रती भाव असणारा चोपडा, जिल्हा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. राम कैलास व्यास (वय १६ वर्षे) !

कु. राम कैलास व्यास याला आलेल्या अनुभूती, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.