भारताचे प्रारब्ध पालटण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायच आवश्यक !

‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’

समष्टी साधना करता येण्यासाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणवणे महत्त्वाचे असणे

श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या भ्रमणभाषवर गुरु आणि शिष्य यांची गोष्ट ऐकल्यावर साधकाचे साधना करण्यासंदर्भातील सर्व विकल्प दूर होणे

एकदा सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांना मी बिंदूदाबन सेवा करत होतो. त्या वेळी त्यांनी भ्रमणभाषमध्ये एक ध्वनीफीत लावली होती. त्यातील १ – २ वाक्यांनी मला पुष्कळ अंतर्मुख केले. त्या संदर्भातील आत्मचिंतन सद्गुरु काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे चिंतन योग्य आहे.’’…

देवाचा शोध !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !

ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा सहावा दिवस – सत्र : हिंदु राष्‍ट्रनिर्मितीमध्‍ये अधिवक्‍त्‍यांचे योगदान

हिंदु राष्‍ट्रासाठीच्‍या प्रत्‍यक्ष लढ्यात आपल्‍यासारखे सामान्‍य कार्यकर्ते सहभागी असतील; मात्र आज विरोधकांनी वैचारिक युद्ध चालू केले  आहे. ते जिंकण्‍यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्‍यकता आहे.

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ 

अनेक थोर संत-महात्म्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वर्ष २००६ पासून चालू असलेला माझा महामृत्यूयोग वेळोवेळी टळून मला नवजीवन लाभत आहे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

कल्याण (ठाणे) येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन एक फार मोठे सिद्धपुरुष होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

वारकर्‍यांनो, स्वतः भजन, कीर्तन अन् वारी करण्यासह समष्टी साधना म्हणून इतरांनाही साधना शिकवा !

बुद्धीप्रामाण्यवादी आणि साधक यांच्यातील भेद !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले