साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण त्या आपत्काळात तरून जाऊ शकतो; अन्यथा नाही !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टम’

विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर वैयक्तिक कामे पूर्ण करून पूर्णवेळ आश्रमात येण्यात वाईट शक्तींनी आणलेले अडथळे दूर होऊन कामे लवकर पूर्ण होणे

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सनातनचे संतरत्न पू. लक्ष्मण गोरे यांची त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झालेली हृद्य भेट !

त्यांच्याविषयी माझे वडील आणि वडीलबंधू जी चर्चा करत असत, त्याचे मला काही क्षणांत स्मरण झाले अन् एका महान राष्ट्रकार्य करणार्‍या, देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या आणि अनन्वित यातना सोसणार्‍या ‘महानायका’च्या चरणी माझे हात जोडले गेले !

सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल !

‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.

गुणसंपन्न असूनही ‘मी सर्वसामान्य आहे’, असे म्हणणारे पू. भाऊकाका !

पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.

कुटुंबियांविषयी भावनिक असणार्‍या; मात्र आईच्या निधनानंतर गुरुकृपा आणि साधना यांच्या बळावर स्थिर असणार्‍या रामनाथी आश्रमातील कु. वर्षा जबडे !

कु. वर्षा जबडे यांनी कुटुंबियांच्या आजारपणात त्यांची आध्यात्मिक स्तरावर घेतलेली काळजी व आईचे निधन झाल्यावर देवाप्रती दृढ श्रद्धा आणि साधना यांमुळे स्थिर रहाणे.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत मोहिमे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनानंतर मोहिमेला कसा आरंभ झाला आणि साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला आलेली अनुभूती पाहूया.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत’ मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी ऑनलाईन शिबिर घेतले