सनातनचे साधक आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असणे अन् प्रत्येक आठवड्याला गुरूंचे अमूल्य मार्गदर्शन लाभणे

साधक परात्पर गुरु डॉक्टरांना शंका विचारतात. तेव्हा ‘ते  सूक्ष्मातून साधकांच्या शंकांचे निरसन करतात’, अशी अनुभूतीही घेत असतो.

श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वागण्यात साम्य दर्शवणारा एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळासाठी करायला सांगितलेली सिद्धता म्हणजे ईश्वराने त्यांच्या रूपात येऊन केलेली परम कृपा !

‘आपत्काळ येणारच आहे’, असे द्रष्टे पुरुष आणि संत यांनी भाकीत केलेले असणे, अन् ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’ ही सूत्रे पाहिली. आज आपण या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

सनातनच्या ग्रंथभांडारमध्ये ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथ नसण्याचे कारण

ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथांचा लाभ फारच थोड्यांना होत असल्याने सनातनने ते ग्रंथ प्रकाशित केलेले नाहीत. सनातनमध्ये जे १ – २ टक्के साधक ज्ञानयोगानुसार साधना करतात, त्यांच्यासाठी ज्ञानयोगावर आधारित ग्रंथ पुढील काळात प्रकाशित करण्यात येतील.

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला साधनाप्रवास पाहूया.

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो.

स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !

सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कला क्षेत्रात निपूण असूनही एकमेकांशी आदराने वागणारे, संगीत आणि नृत्य या मोहमयी जगात वावरत असूनही संतपद गाठलेले पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक !

पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक हे रामनाथी आश्रमात आले असतांना त्यांच्या सहवासात संगीत विभागातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्‍यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’