रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत
‘ध्वनीप्रदूषणासंबंधी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एकूण २२ तक्रारी नोंद झाल्या आहेत आणि यांपैकी १६ तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ६ प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलीस आणि संबंधित पंचायत यांच्याकडे..
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे ‘चामुंडा होम’ करण्यात आला. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील ….
माशेल येथील ‘चिखल कालो’ महोत्सवाचा १८ जुलैला श्री देवकीकृष्ण मंदिर मैदानात अनेक नेत्रदीपक उपक्रमांसह समारोप झाला. या उत्सवाने अनेक पिढ्यांपासून उत्सवाचा भाग असलेल्या पारंपरिक मातीच्या खेळासह स्थानिक आणि पर्यटक यांची मने जिंकली आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत एका अतारांकित प्रश्नाद्वारे ‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या (माहिती विश्लेषण विभागाच्या) अभ्यासाचा अहवाल आणि या अहवालावरून सरकारने केलेली कृती यांविषयी माहिती मागितली होती.
कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?
गेल्या १ वर्षापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्या शेवटपर्यंत अखंड नामजप करत होत्या. पू. कैमलआजी यांना केरळ येथील साधक प्रेमाने ‘अम्मा’ असे म्हणत असत.
गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आहे, तरीही गोव्यात गणेशचतुर्थीला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात.
गेली काही वर्षे ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स’ महोत्सवाचे वागातोर समुद्रकिनार्यावर आयोजन केले जात आहे.
‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक’ महोत्सव गेली अनेक वर्षे वागातोर येथे होत आहे. ‘सनबर्न’ महोत्सव चालू असलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत नाही; पण महोत्सवात सहभागी होणारे अमली पदार्थ घेऊन आतमध्ये येतात.