गोवा : ‘किलबिल’ पुस्तकात ‘मराठी’ शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले !

जेव्हा अशा ढोबळ चुका रहातात, तेव्हा पुस्तक निर्मिती समिती आणि मुद्रितशोधन करणारे तज्ञ यांना उत्तरदायी ठरवून समितीतून काढून टाकले पाहिजे, असे सर्वसामान्य लोकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील लढ्यातील १६ महानायकांना आदरांजली

श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने जलाभिषेक सोहळा

ध्वनीप्रदूषणासंबंधी देखरेख यंत्रणा बसवण्याचा उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश

राज्यात अनेक भागांत बंदी असूनही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारी येत आहेत. विशेष करून उत्तर गोवा जिल्ह्यातील किनारी भागात ध्वनीप्रदूषण अजूनही चालू आहे. यासंबंधीची याचिका डेस्मंड आल्वारीस यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन पुन्हा सेवेत रूजू : अंदमानला स्थानांतर

स्थानांतर केलेला अधिकारी ज्या कारणासाठी निलंबित झाला होता, तो नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा तेच कृत्य करणार नाही कशावरून ?

‘सनबर्न’ महोत्सवाला दक्षिण गोव्यात तीव्र विरोध

विरोधात असलेले दक्षिणेतील राजकारणी सत्तेत असते, तर त्यांनी सनबर्न आयोजित केला नसता का ?

नीती आयोगाच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य क्रमवारी’त गोवा देशात तिसर्‍या स्थानी

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२३-२४ साठीच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य (एस्.जी.डी.) क्रमवारी’त गोव्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

गोव्यात सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्य यांच्या वेतनामध्ये प्रतिमास २ सहस्र रुपये वाढ

सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्य यांच्या वेतनामध्ये प्रतिमास २ सहस्र रुपये वाढ करण्यास राज्य मंत्रीमंडळ बैठकीत संमती देण्यात आली आहे.

देहलीस्थित दलालाची मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी

देहलीस्थित बांधकाम व्यावसायिकाच्या एका दलालाने मासेमारमंत्री नीळंकठ हळर्णकर, त्यांचा स्वीय सचिव आणि वाहनचालक यांना धमकी दिल्याचा आरोप आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी

अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्‍या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.