मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती प्रदर्शनाला शेकडो भाविकांची भेट !  

श्री गणेश कला केंद्राच्या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत.

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनास प्रशासनाची अनुमती !

श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्‍तांनी तोडल्‍याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.

वाचकांना आवाहन !

श्री गणेशोत्‍सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्‍सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्‍ही करत असलेले प्रयत्न आम्‍हाला १० सप्‍टेंबरपर्यंत अवश्‍य पाठवावे.

गोमंतकियांची श्री गणेशचतुर्थीची आगळीवेगळी परंपरा !

कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात.

गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशाची उपासना कशी करावी ?

‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्व व्यक्तींनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.

निर्माल्य कंटेनर, कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांच्या संख्येत वाढ करणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय

 श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी ‘ढोलताशा महासंघा’ची पथकांना आचारसंहिता !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबर्‍या गणपति चौक आणि टिळक चौक या ३ चौकांतच अधिकाधिक ८ ते १० मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतांनाच मार्गस्थ होणार आहेत.

गणेशोत्सव मिरवणुकीस अनुमती देण्यास टाळाटाळ करून पोलिसांनी गुन्हे नोंदवले ! – महेश उत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते

पारंपरिक पद्धतीच्या वापरातील ढोल-ताशे पथकांवरही गुन्हे नोंद केल्याचे कदाचित् हे भारतातील पहिलेच उदाहरण असेल. पोलीस प्रशासन असेच वागणार असेल, तर प्रशासन भविष्यात हिंदूंचे धार्मिक सण साजरे करू देणार आहे कि नाही ?