महाराष्ट्रात ११ मासांत २ सहस्र ४९८ शेतकर्‍यांची आत्महत्या !

कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम शेतमालातील रासायनिक अंश : दैनंदिन आहारात समाविष्ट झालेले विष !

शेतीपासून तयार अन्नपदार्थांपर्यंत सर्वच ठिकाणी होणारा विषारी रसायनांचा वापर चिंताजनक !

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून पुणे शहरात गोशाळा उभारणारे बांधकाम व्यावसायिक श्री. राहुल रासने

शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते….

नागपूर येथे भाजीपाला आणि कापसाचे पीक यांना गारपिटीचा फटका !

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापकास फैलावर घेतले !

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अधिकोषाच्या व्यवस्थापकास फैलावर घेऊन शेतकर्‍यांना त्वरित साहाय्य देण्यास सांगितले. या वेळी महाले यांनी व्यवस्थापकांना क्षमा मागायला लावली. या वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या १६ कृषी अधिकार्‍यांवरील कारवाई चालू !

नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्‍यांना गंडा घालणार्‍या १६ कृषी अधिकार्‍यांवर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे. गेल्या ६ वर्षांत कृषी अधिकार्‍यांनी अनुमाने ५० कोटी ७२ लाख ७२ सहस्र ६४ रुपयांची शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.

आच्छादन : ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रातील एक प्रमुख स्तंभ !

आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजमृत ही ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्राची मूलतत्त्वे आहेत. या लेखात ‘आच्छादन म्हणजे काय ?’, तसेच त्याचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊया.

जिवामृत : सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रातील ‘अमृत’ !

‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त सुभाष पाळेकर यांनी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ शोधून काढले. या शेतीतंत्रात ‘जिवामृत’ नामक पदार्थाचा वापर केला जातो. याविषयी आजच्या लेखात माहिती करून घेऊया.