महाराष्ट्रासह गुजरात येथे ७० ठिकाणी ‘ईडी’ची धाड
या धाडीमध्ये कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिर्यांचे दागिने आणि भारतीय चलन कह्यात घेण्यात आले. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या कालावधीसाठी कह्यात घेतली आहे.
कात्रज येथे सक्तवसुली संचालनालयाची कारवाई !
बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कात्रज भागात मोठी कारवाई केली.
सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या जामीनाला ३ मासांची मुदतवाढ !
सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन संमत केला होता.जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पुणे येथे बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !
बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणुकीच्या आमिषाने राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
‘विवो’च्या व्यवस्थापकीय संचालकासह ४ जणांना अटक
घोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !
केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड
आपचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक
अबकारी धोरणाच्या संदर्भात ही धाड घालण्यात आली होती. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आहे.
‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी ! – सर्वोच्च न्यायालय
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेचे मूलभूत मापदंड यांचे पालन केले पाहिजे. ‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतून नसावी. तसेच अटकेचे कारण दाखवण्यासाठी केवळ कोठडीचा आदेश देणे पुरेसे नाही.
देहली पोलिसांकडून पत्रकारांच्या निवासस्थानांसह ३५ ठिकाणी धाडी !
जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !