भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्‍या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्‍या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

साधकांनो, स्वतःमध्ये पांडवांसारखी पराकोटीची भक्ती निर्माण करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करा !

आपल्यामध्ये पांडवांसारखी भक्ती वाढली पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले जे काही मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले, तर ते आपल्याला आपत्काळात तारून नेतील.

उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने पूरसदृश्य स्थिती : १५० हून अधिक जण बेपत्ता

भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.

काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना नुसते शिकवले नाही, तर बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडून हे करवूनही घेतले आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

अधर्माच्या विनाशासाठी पुन्हा महाभारत होते. या विनाशामध्ये एकाच वेळी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. प्रथम संपूर्ण विश्‍व आर्थिक संकटात सापडेल, धान्याच्या कमतरतेमुळे हाहाःकार माजेल. सर्व देश एकमेकांच्या विरोधात उभे रहातील.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

महायुद्ध, भूकंप अशा आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

आम्ही जीवनात ‘साधना करणे’ अतिशय कष्टाचे आहे’, असे समजलो होतो; परंतु गुरुदेवांचे बोलणे ऐकून ‘साधना करणे’ सुलभ आहे’, असे आम्हाला वाटले.

कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले, गुरूंवरची श्रद्धा वाढवली. कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून मनाची सिद्धता करवून घेतली.

गुरुदेव, तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ।

या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥