काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे ! – योगी आदित्यनाथ
ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच !
अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून वाण लुटण्यासाठी मोठी गर्दी जमवली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.
भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’
अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.
इतक्या सहस्रोंच्या संख्येत बोगस मतदार निर्माण होईपर्यंत निवडणूक अधिकारी काय करत होते ?
ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक व्यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करावा. तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केला जाईल
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे दिनांक घोषित केले. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च या दिवशी घोषित होतील.