अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी झेलेंस्की यांना फटकारले !
युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे निधी मागितल्याचे प्रकरण !
युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे निधी मागितल्याचे प्रकरण !
दावोस दौर्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा असून या दौर्यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्यामध्ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्य करार झाले असून त्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
इंडिया आघाडीमध्ये कुणीही राष्ट्रीय नेता नाही. या आघाडीमध्ये एकजूट नाही. वेगवेगळी शकले एकत्र आली आहेत. इंडिया आघाडीचा एकमेव अजेंडा पंतप्रधान मोदी यांना विरोध हाच आहे.
मालदीवचे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर चीन समर्थक महंमद मुइज्जू यांची घोषणा !
निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्य संख्या वाढीसाठी बैठका घेणे, मोर्चेबांधणी करणे आदी कामे चालू आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची घोषणा !
यापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपी असण्यासह बनावट पारपत्र बनवणार्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे धोरण लागू करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना ‘लोकराज्य जनता पक्षा’च्या वतीने देण्यात आले.