लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
‘‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’
‘‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’
मणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ?
लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागांत किती वेळेपर्यंत मतदान घ्यावे, यासाठी जिल्हाधिकार्यांकडून अहवाल प्राप्त होतो.
महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर आले आहेत.
वर्ष २०१९ मध्ये लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या दिवशी झाले होते. यामध्ये २८ एप्रिल या दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आला होता. यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी मतदान झाले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना तिकीट न देण्याची इच्छाशक्ती न दाखवणारे राजकीय पक्ष सुराज्य काय देणार ?
हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ? मुसलमानांची तळी उचलणार्या काँग्रेस सरकारला राजस्थानची जनता विसरणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासन, मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकार यांना बजावली नोटीस !