Canada India Relation : कॅनडाच आमच्या कारभारात ढवळाढवळ करत आहे !
कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळत केला आरोप
कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळत केला आरोप
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.
पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.
भारतातील निवडणुकांवर विधान करणार्या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !
हुसेन यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याच्या चर्चेवरून ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला, असे मला वाटत नाही.
निवडणुका घोषित झाल्यानंतर किंवा त्या होणार, असा सुगावा लागल्यावर नियमित घडणारी घटना म्हणजे पक्षांतर. या काळात अनेक जण आपल्या पक्षनिष्ठा पालटतात.
नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !
केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?
निवडणुकीच्या काळात अवास्तव आश्वासने देणार्या उमेदवारांवर कठोर कारवाई करणारा कायदा बनवणे आवश्यक !