अजित पवार यांचे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेला त्याग कुणीही विसरू शकत नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला जनताच उत्तर देईल.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेला त्याग कुणीही विसरू शकत नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला जनताच उत्तर देईल.
जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानाचे प्रकरण
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मांडलेली कांही सूत्रे . . .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणार्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही संस्था ‘थिंक टँक’ प्रमाणे काम करेल. राज्याचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी ही संस्थेचा मोठा उपयोग होईल. विदर्भाच्या विकासासाठीही याचा उपयोग निश्चित होईल.
श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.
आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते.
‘सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहू’, असा ठराव विधानसभेत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने चालू करण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.