कळवा (ठाणे) येथील रुग्णालयात एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य आरोग्य सेवा समितीचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य आरोग्य सेवा समितीचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० ऑगस्ट या दिवशी हेलिकॉप्टरद्वारे सातारा येथील त्यांच्या दरे या मूळगावी जाणार होते; मात्र खराब हवामानामुळे माघारी घेऊन हेलिकॉप्टर मुंबई येथे तातडीने उतरावे (इमर्जन्सी लँडिग) लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू. देशाचे संरक्षण करणार्यांप्रती सन्मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी पंचप्रण शपथ या वेळी सर्वांनी घेतली.
अगणित हुतात्म्यांचा त्याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद़्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या सांगतेच्या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्यात आले.
मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली.
यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता.
कोविड काळात भ्रष्टाचार करणार्यांना सोडणार नाही. ऑक्सिजन प्लांट कालबाह्य झालेले वापरण्यात आले, हा अहवाल आहे. ‘डेड बॅग’मध्ये (मृतदेहांसाठी वापरण्यात येणारी बॅग) घोटाळा करण्यात आला.
डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.