चीनविरोधी ‘प्रदीर्घ खेळी’ !
शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते.
शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते.
यज्ञ हे भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी आपले ऋषिमुनी, संत, तसेच महापुरुष यांनी वेळोवेळी यज्ञ केले आहेत. कुठलेही प्रश्न किंवा समस्या यांचे हिंदु धर्मात परिपूर्ण उत्तर आहे. यज्ञ हे अशाच उत्तरांपैकी एक आहे.
आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे……
धर्माचरणी शासनकर्ते असल्यास अशा अवैध बांधकामांना प्रतिबंध करण्यासह असलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न कठोरपणे आणि तत्परतेने होऊ शकतो.
भारतातील साम्यवादी स्वत: सुधारतील याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारने या भारतद्वेषींवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्वेषींची जागा भारतात केवळ कारागृहात आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि भारतियांचा सन्मान वाढवावा, ही अपेक्षा !
सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत.
कोरोना संसर्गापेक्षाही अधिक धोकादायक आहे. तो राष्ट्राच्या मुळावर उठलेला आहे. या संसर्गाचा नायनाट होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र स्थापना’रूपी लस हेच परिणामकारक औषध असून राष्ट्रप्रेमी हिंदू हे महत्कार्य करतील, हे लक्षात घ्या !
भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.
प्रत्येक नागरिकांत राष्ट्रीय अस्मिता रूजली की, त्याच्यातील प्रांतवाद, भाषावाद फिके पडतात आणि ‘राष्ट्राचा उत्कर्ष’या एकाच धाग्यात ते बांधले जातात. भारतात असे चित्र दिसण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे !
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….