कोरोनासुर आणि काळ !

सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात…..

कठोर निर्णय घ्या !

राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. हा एकूण गोंधळ पाहून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले…..

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे.

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.

ना‘पाक’ जिहाद !

व्हायरल’ झालेला व्हिडिओ पाहिल्यावर महंमद घोरी, तुघलक, अकबर, औरंगजेब, टिपू सुलतान यांसारख्या क्रूर म्लेंच्छ आक्रमकांच्या काळाची आठवण होते. त्या काळात हिंदूंच्या मंदिरांचा कशा प्रकारे नायनाट करण्यात आला असेल,…..

बांगलादेशी हिंदूंचे अश्रू !

भारतात हिंदूंचा एवढा प्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे की, भारतात काय भारताबाहेरील हिंदूंकडेही वाकड्या दृष्टीने पहाणे अन्य धर्मियांना शक्य होणार नाही.

अखेर सुवर्ण गवसले…!

अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !

लव्ह जिहादविरोधी फतवा काढा !

कट्टर इस्लामी धर्मगुरु बोर्डाला भीक घालणार नाहीत’, हे बोर्डाला ठाऊक आहे. त्यामुळे बोर्डात धारिष्ट्य असेल, तर त्याने ‘लव्ह जिहाद करणार्‍यांना शिक्षा करू’ असा फतवा काढावा अन्यथा बोर्डाचा ‘लव्ह जिहाद’ला छुपा पाठिंबा आहे, हेच सिद्ध होईल !

नावाचे राजकारण !

त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे.

आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !