पत्रकारिता सत्यान्वेषी हवी !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
लोकशाहीची हत्या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्या निलंबनावरून भारताला सुनावण्याचा कोणता अधिकार ?
निकृष्ट दर्जाची औषधे सिद्ध करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या आस्थापनांना कठोर शासनच हवे !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्यांचे अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्नही साकार करावे, ही अपेक्षा !
भारतीय संस्कृतीनुसार आचरण केल्याने हिंदू जगात प्रबळ होतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
सामाजिक माध्यमे आज जगाची मूलभूत गोष्ट झालेली आहे. त्यांना रोखता येणार नाही; मात्र त्या संदर्भात आपण आपल्यावर किती नियंत्रण ठेवू शकतो ? जेणेकरून त्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी यांवर परिणाम होणार नाही, हे प्रत्येक जण नक्कीच ठरवू शकतो.
खलिस्तानवाद्यांच्या या चळवळीला ठेचण्यासाठी हे वैचारिक प्रदूषण उलथवून लावून भरकटलेल्या शिखांना भारताच्या बाजूने उभे करणे हितावह असणार आहे. या मूलभूत पालटासाठी आता मोदी शासनाने मोर्चेबांधणी केली, तरच खलिस्तानवादावर कायमची जरब बसणार आहे !
धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.
राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !
तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.