तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या आजी-माजी मुसलमान नगरसेकांकडून ३६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
सौदी अरेबियात अशा गुन्ह्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात येते, तर भारतातही ती देण्यात यावी !
सौदी अरेबियात अशा गुन्ह्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात येते, तर भारतातही ती देण्यात यावी !
असे एक एक ड्रोन पाडत बसण्यापेक्षा ते भारतात पाठवणार्या पाकलाच धडा शिकवल्यास ही समस्या कायमची सुटेल !
कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?, अशी स्थिती झालेले पोलीस दल !
केंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ?
असा दावा केवळ भारतातील पोलीसच करू शकतात ! ‘पोलिसांनी हा दावा करतांना अमली पदार्थांचे सेवन केले होते का ?’, असा प्रश्न कुणाला पडल्यास आश्चर्य वाटू नये !
काही जणांचा तलवारीने शिरच्छेद, तर काहींना फासावर लटकवले !
क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना चरसविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे.
पोलिसांनी धाड टाकून ओडिशा राज्याच्या ट्रकमधून १ सहस्र ५०० किलोचा साधारण १ कोटी ५ लाख रुपयांचा गांजा पकडला आहे. मादक पदार्थ विरोधी पथकाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जाते.
सीमा सुरक्षा दलाने येथील भारत-पाक सीमाभागात एका पाकिस्तानी ड्रोनवर आक्रमण करून ते पाडले. याआधी १४ ऑक्टोबरलाही सुरक्षा दलाने अमृतसर येथे पाकचे ड्रोन पाडले होते. त्या वेळी सैनिकांनी ड्रोन पाडण्यासाठी त्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या.