नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांनी उलवे परिसरात १२ संशयित ठिकाणी धाडी घातल्या. यात ज्युलियस ओ अँन्थोनी या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ८४ लाख ८५ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आणखी १५ विदेशी नागरिकांना कह्यात घेतले असून त्यात ७ महिला सहभागी आहेत.
संपादकीय भूमिका :समाजाला व्यसनाधीन करणार्यांना कठोर शिक्षाच हवी ! |