ललित पाटील याला कह्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा !
या प्रकरणी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान उपाख्य गोलू, अन्सारी यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे.
या प्रकरणी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान उपाख्य गोलू, अन्सारी यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे.
समाज व्यसनापासून दूर रहाण्यासाठी त्याला धर्मशिक्षण देऊन सुसंस्कारित करणे अपरिहार्य !
तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांचे जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !
मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त करून ५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले, तसेच गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थही कह्यात घेण्यात आले.
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, उपविभागीय अधिकार्यांनी शाळा, महाविद्यालये यांमध्ये राबवलेल्या प्रचार, प्रसार, जनजागृती कार्यक्रमांचा अहवाल सादर करावा.
काँग्रेसने इतकी वर्षे भारतावर राज्य करूनही तिने भारताला अमली पदार्थांच्या विळख्यातून का सोडवले नाही ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे !
भारतातील अमली पदार्थ व्यापार न्यून होण्यासाठी सरकारने अतीकठोर पावले तत्परतेने उचलावीत !
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील याला अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ललित पाटील याने पलायन केले होते.