(म्हणे) ‘चित्रपटातील संवाद आताच्या पिढीला समजण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिले आहेत !’ – लेखक मनोज मुंतशीर शुक्ला
‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !
‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !
हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !
‘जिहादी मानसिकता आणि इस्लामी आतंकवाद यांची समस्या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्ये भारतामध्ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.
हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्याने त्या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्यासाठी भक्तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्ती करण्याची आवश्यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..
असा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध ! चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत.
काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?
भगव्या रंगाची अॅलर्जी झालेले काँग्रेसवाले हिंदु कि धर्मांध ? अशा काँग्रेसवाल्यांना पाकमध्येच पाठवून देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
साम्यवाद्यांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासाचे वाचन करून भ्रमित झालेले अभिनेते चेतन ! हिंदु राजांना ‘आक्रमणकर्ते’ रंगवून हिंदूंचा गौरवशाली इतिहास नाकारणारे चेतन यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !