‘गणपति ही काल्पनिक देवता’, असे म्हणणार्या पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
स्वामीजींनी समाजाला सत्याचे ज्ञान देणे अपेक्षित असतांना सवंग लोकप्रियतेसाठी आणि राजकीय लाभाने प्रेरित होऊन असे विधान करणे, हे समाजात दुफळी निर्माण करण्यासारखेच होय !