कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी हानीभरपाईची रक्कम निश्चित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश
एका याचिकेवर सुनावणी करतांना केंद्रशासनाला दिला. ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्रशासन घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.