चीनने आणखी काही शस्त्रे तैनात करण्यापूर्वी भारताने त्याच्याशी दोन हात करावेत ! – संपादक

नवी देहली – सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत. भारताने सीमेवर हॉवित्जर तोफा तैनात केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून या तोफा तैनात केल्याचे चीनचे म्हणणे आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार