विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वडिलांचे निधन
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे १६ फेब्रुवारी या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे १६ फेब्रुवारी या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
न्यूमोनियाच्या संसर्गामुळे त्यांना ३० जानेवारी या दिवशी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या सूत्रावर चिंतन लिहायला सांगत असत अन् सत्संगात त्याविषयी आढावा घेऊन चर्चा केली जात असे. यातून त्यांनी साधकांना चिंतन करण्याची सवय लावली.
प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले असतांना आला हृदयविकाराचा झटका !
सनातन परिवार जाखोटिया कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
स्वर-राग अर्थात् शास्त्रीय संगीताची गोडी त्यांच्यात निर्माण होण्यासाठी आणि संगीताच्या मार्गावरून योग्य दिशेने चालण्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. असे झाल्यास प्रभाताई यांची शास्त्रीय गायनाची परंपरा निश्चितच पुढच्या पिढीत चालू राहील, हे निश्चित !
डॉ. अत्रे या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध गायिका होत्या. अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
ज्या खोलीत काकूंचे पार्थिव ठेवले होते, तेथील स्पंदने पुष्कळ चांगली होती. ‘तिथे कोणत्याही प्रकारचा दाब किंवा वाईट शक्तीचे आवरण आले आहे’, असे जाणवत नव्हते.
त्यांच्या बोलण्यातून ‘त्या मायेपासून अलिप्त होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या मुलांविषयी त्या अत्यंत स्थिर राहून सांगायच्या. त्यांना मुलांविषयी चिंता किंवा काळजी नसायची.
मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार केली आणि भुवलोकात प्रवेश केला.