बोगमाळो, वास्को येथे गोळीबार करून एकाची हत्या : २ संशयित पोलिसांच्या कह्यात
घटनेनंतर १२ घंट्यांत पोलिसांनी संशयितांना पकडले : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
घटनेनंतर १२ घंट्यांत पोलिसांनी संशयितांना पकडले : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका जयश्री नाईक यांचे पती जनार्धन व्यंकटेश नाईक (वय ८५ वर्षे) यांचे १२ जुलै या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.
बेळगाव येथील अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुजाता विलास गौंडाडकर (वय ५२ वर्षे) यांचे ९ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
वारियर यांनी त्यांच्या जीवनात सहस्रो लोकांवर आयुर्वेदाद्वारे उपचार केले.
निधन झालेल्यांच्या नावेही रक्कम वसुलीची नोटीस
येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
येथील सनातनच्या साधिका उमा थोरवत यांचे पती राम बळवंत थोरवत (वय ६१ वर्षे) यांचे ४ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.