बेळगाव – येथील अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुजाता विलास गौंडाडकर (वय ५२ वर्षे) यांचे ९ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. अनेक धार्मिक संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे. श्रीमती सुजाता या सनातन संस्थेचे हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ कै. विजय गौंडाडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पुतण्या असा परिवार आहे. सनातन परिवार गौंडाडकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप