कोल्हापूर – येथील सनातनच्या साधिका जयश्री नाईक यांचे पती जनार्धन व्यंकटेश नाईक (वय ८५ वर्षे) यांचे १२ जुलै या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ विवाहित मुली, ४ जावई, ६ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नाईक कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !