सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

या ग्रंथात वाचा…
- पत्रकारितेचे कार्य आणि महत्त्व
- हल्लीची सदोष आणि दायित्वशून्य पत्रकारिता
- भारत अन् प्रगत देश येथील वर्तमानपत्रांतील भेद
- तेजस्वी आणि आदर्श पत्रकारितेची काही उदाहरणे
- शिक्षण, करमणूक, कला आदींविषयी सनातनचा दृष्टीकोन
- व्यक्ती वा पक्षनिष्ठ नव्हे, तर ईश्वरनिष्ठ पत्रकारिता !
संपर्क : ९३२२३ १५३१७
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !