आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१८ एप्रिल २०२५)
मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्यांना अडचणी येत आहेत.
मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्यांना अडचणी येत आहेत.
झारखंडमधील मोठी ऑर्डर देतो, असे आमीष दाखवून सायबर चोरांनी पुणे येथील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहराजवळील जहानाबाद येथे बोलावले. त्यांना शेतात नेऊन पैशांची मागणी केली.
सायबर गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे पोलीस आणि नागरिक यांच्यापुढे मोठे आव्हान !
एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत असणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावर लवकरात लवकर कठोर उपाययोजना काढणे आवश्यक !
गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.
पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहारप्रकरणी संशयास्पद युजर आयडी वापरून तिकीटे बनवणार्या ज्ञानेश्वर गुलाब पाटील याला अटक केली आहे. त्याच्याकडून २४३ ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य ४ लाख २० सहस्र ९६२ रुपये इतके आहे.
चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम एका अज्ञाताने हरियाणाच्या बँक खात्यामध्ये पाठवली आहे. या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
नागपूर दंगलीप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यावर तत्कालीन जो बायडेन प्रशासनाने रशियावर अनेक निर्बंध घातले होते. त्यापैकी हा एक होता !