Madhavi Lata Felicitated Women Gorakshak : भाग्यनगरमध्ये गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक रोखणार्या हिंदु गोरक्षक महिलांचा सत्कार !
दोन्ही गोरक्षक महिलांना मुसलमान जमावाचा सामना करावा लागला. श्रीवनिता मैथिली आणि सुनीता अशी या गोरक्षक महिलांची नावे आहेत.