कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?
५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते.
हिंदूंच्या सणांच्या दिवशीच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते.
१८ मार्च या दिवशी अतिरिक्त आयुक्तांच्या निवेदनासह कोंढवा येथील ४ सहस्र नागरिक आणि ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकार्यांनी मा. आयुक्त, महापालिका यांना निषेधाचे पत्रही दिले आहे.
गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.
६ मार्च या दिवशी शासन आदेश काढून ८ शासकीय, तर ८ कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती या आयोगावर करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
घारगावमधून संगमनेरच्या दिशेने संगमनेरच्या पशूवधगृहामध्ये गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेला टेंपो गोरक्षकांच्या सतर्कमुळे अडवण्यात आला आणि त्यांच्यावरही पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.
देशी गोवंशियांच्या संवर्धनासाठी राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या साहाय्यातून हा ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प साकारणार आहेत, अशी माहिती ‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.