परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी पोलिसांकडून ७ सदस्यीय समिती स्थापन !
भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्या पोलीस अधिकार्यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !
भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्या पोलीस अधिकार्यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….
लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या पोलीसयंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.
पती जिवंत असतांनाही २१ महिला विधवा असल्याचे सांगून पैसे लाटले !
जयंत पाटील यांची सत्ता असतांना तत्कालीन सत्ताधार्यांनी विविध मालमत्ता नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव केला होता.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल, तसेच वडविहिरा येथील २ निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) १८ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता धाड टाकली.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा
‘ठेकेदाराचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत’, का ?
राजकारण्यांकडे एवढी मालमत्ता येते कुठून ? याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !