नेहरू-गांधी यांच्या नावावर आम्ही ‘३-४ पिढ्या बसून खातील’ एवढे कमावले !
काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला किती प्रमाणात लुबाडले, हे लक्षात येते ! या पापांमुळेच काँग्रेस देशाच्या राजकारणातून लवकरच पुसली जाईल, हे सुनिश्चित आहे !
काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला किती प्रमाणात लुबाडले, हे लक्षात येते ! या पापांमुळेच काँग्रेस देशाच्या राजकारणातून लवकरच पुसली जाईल, हे सुनिश्चित आहे !
काँग्रेसचे राज्य म्हणजे अधर्मियांचे राज्य ! ‘काँग्रेसच्या राज्यात साधू, संतांना कोणताही मान नसतो’, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार खाण माफियांच्या पाठीशी रहाणार यात आश्चर्य काहीच नाही !
काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?
या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.
यातून काँग्रेसचे आणखी एक राष्ट्रघातकी कृत्य उघड झाले आहे ! केवळ खलिस्तानी आतंकवादच नव्हे, तर जिहादी आतंकवाद वाढण्यासाठीही काँग्रेसचेच मुसलमानांचे लांगूलचालनच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !
ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी.